लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया आणि अधिक माहितीसाठी
मी आपल्या सम्यक ग्रीन वर येणाऱ्या लेखमाला वाचत असतो .मी प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये बरीचशी छोटी झाडे लावलेली आहेत. आपली लेखमाला वाचली वाचून छान वाटते आणि माती विषयक माहितीही मिळते. मातीविषयी त्याचा मिक्सिंग कसे असावे तसेच झाडांना बोरिंग पाणी दिल्यास क्षारांमुळे होणारे परिणाम या विषयी माहिती मिळाली तर बरं होईल.
मोबाईल मध्ये नेहमी मिळणाऱ्या सम्यक ग्रीन गार्डनिंग लर्निंग सेन्टरचे लेख माहितीपूर्ण असतात. नित्य नेमाने कुंड्यांना पाणी घालताना, सम्यक ग्रीनची आठवण होतेच होते.
Copyright © 2021 Homrgrown is Healthy - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience.